पालकाांचे प्रवतज्ञापत्र:- मी या प्रवेश अर्ााच्या माध्यमातून माझ्या पाल्याचा आय. एम. ववनर राज्यस्तरीय
प्रज्ञाशोध परीक्षेस त्याच्या उज्ज्वल प्रगतीसाठी व गुणवत्ता वाढीसाठी घेत आहे. या परीक्षेची पध्दत,
अभ्यासक्रम, खूप छान आहे तो माझा पाल्यासाठी योग्य असून परीक्षेच्या सवा अटी मान्य आहेत.परीक्षेस
पाल्याला बसवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाब, सक्ती के लीली नसून सह खुशीने अर्ा भरत आहे.