परतावा धोरण/Refund Policy
परतावा:-
-
1) आपण केलेले ऑर्डर योग्य असेल तर परतावा किंवा एक्सचेंज होणारच नाही.
2) आपण केलेल्या ऑर्डर नुसार साहित्य भेटलं नाही तरच आपण परतावा किंवा एक्सचेंजसाठी पात्र असू
शकाल.
-
3) परतावा किंवा एक्सचेंजसाठी आमची पॉलिसी 15 दिवस चालते. जर तुमच्या खरेदीला 15 दिवस
उलटून गेले असतील तर दुर्दैवाने आम्ही तुम्हाला परतावा किंवा एक्सचेंज देऊ शकत नाही.
4) परताव्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला दिलेल साहित्य योग्य स्थितीत असावे, किंवा मूळ पॅकिंग मध्ये
देखील असणे आवश्यक आहे.
-
5) अनेक साहित्यासाठी सेल कालावधी ठरलेला आहे त्यामुळे काही साहित्य परताव्यास पात्र ठरणार
नाही.त्याची यादी वेबसाईटवर दिलेली असेल.
6) तुमचा परतावा पूर्ण करण्यासाठी आम्हाला खरेदीची पावती किंवा पुरावा आवश्यक आहे.
-
7) कोणती वस्तू दिलेल्या मूळ स्थितीत परत आली नाही तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये परताव्यास
पात्र राहणार नाही
-
8) परतावासाठी परत येणारी वस्तू वेळेत आली नाही विलंब झाला तरी देखील आपण परताव्यास अपात्र
ठरवू शकता.
परतावा (लागू असल्यास) :-
-----------------------------------------
9)परतावा लागू असल्यास तुम्हाला वस्तू बाबत खोलतानाचा व्हिडिओ शूटिंग पुरावा आवश्यक आहे.
-
10)सत्य परिस्थितीचा अभ्यास करता दिलेली वस्तू आपल्या ऑर्डर प्रमाणे मिळालेली नाहीये त्यामुळे
आपणास परतावा दिला जाईल.
11)परताव्याची वस्तू मिळाल्यास तुम्हाला मान्यता मिळाल्यास तुमच्या पर्यंत यावर प्रक्रिया केली जाईल
आणि ठराविक दिवसात तुमच्या क्रेडिट कार्डवर किंवा मूळ पेमेंट पद्धतीवर पेमेंट केले जाईल.
-
12)प्रक्रियेला टेक्निकल प्रॉब्लेम मुळे वेळ लागू शकतो.
उशिरा किंवा गहाळ परतावा (लागू असल्यास):-
############################################
13)तुम्हाला अद्याप परतावा मिळाला नसल्यास प्रथम तुमचे बँक खाते पुन्हा तपासावे किंवा आपल्या
क्रेडिट कार्डला परतावा जमा झाले का ते चेक करावे.
- 14)जर तुम्ही सर्वच केलेल असेल तरीही अद्याप परतावा मिळाला नसेल तर कृपया प्रकाशनाशी ईमेल वर
संपर्क साधावा.
विक्री वस्तू (लागू असल्यास): -
############################################
15)केवळ नियमित किंमतीच्या वस्तू परत केल्या जाऊ शकतात, दुर्दैवाने विक्री काही साहित्य परत केले
जाऊ शकत नाही. एक्सचेंज (लागू असल्यास)
16) आम्ही साहित्य सदोष किंवा खराब असल्यासच बदलतो. तुम्हाला त्याच वस्तूची देवाणघेवाण करायची
असल्यास ,आम्हाला प्रकाशनाच्या संपर्क ईमेलवर करावा. तुमची वस्तू कोणत्या पत्त्यावर पाठवायचे आहे ते
ईमेल ला कळवले जाईल.(भेट वस्तू)
17) खरेदी केल्यावर आणि थेट तुम्हाला पाठवल्या वस्तूवर भेट म्हणून चिन्हांकित केलअसल्यास तुम्हाला
तुमच्या पत्त्यावर भेट वस्तू मिळेल.
18) खरेदी केल्यावर आणि थेट तुम्हाला पाठवल्या वस्तूवर भेट म्हणून चिन्हांकित केल नसल्यास तुम्हाला
पत्त्यावर भेट वस्तू मिळणार नाही.
19)एखादी वस्तू परताव्यासाठी आली असेल आणि त्या वस्तूवर आपल्याला भेट वस्तू मिळाली असेल तर
भेट वस्तू देखील परताव्या वस्तूबरोबर जमा करावी लागेल.
(शिपिंग):-
############################################
20)साहित्य ऑर्डर केल्यावर काही वस्तू सहित्यासाठी पार्सल चार्जेस असतील ते बिलात ऍड केले जाईल.
21)काही कारणास्तव परताव्यासाठी मान्यता मिळाली तर शिपिंग चार्जेस म्हणून तुम्हाला खर्च करावा
लागेल.
22)तसेच तुम्ही केलेली ऑर्डर खूपच दूर असेल तर पार्सल चा चार्जेस ते देखील त्याप्रमाणे बिलात ऍड
केलेले असतील.